Pakistan’s Dirty Secret 😱 Trump ला 8300 कोटींचं आमिष? Roosevelt Hotel Deal Explained

Rokhthok Maharashtra 2 0

“अमेरिका–इराण तणावात पाकिस्तान अचानक ‘मध्यस्थ’ कसा बनला? यामागे एक मोठं ‘डर्टी सीक्रेट’ असल्याची चर्चा रंगली आहे!
पाकिस्तानचे लष्करप्रमुख Asim Munir यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांना थेट एक मोठं आमिष दिल्याचा दावा केला जातो.
हे आमिष काय?
न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध Roosevelt Hotel!

१९२४ मध्ये बांधलेलं, १,००० खोल्यांचं हे आलिशान हॉटेल… ज्याची किंमत तब्बल ८,३०० कोटी रुपये सांगितली जाते. कोरोना काळात बंद पडलेलं हे हॉटेल आता डेव्हलप करण्यासाठी अमेरिका–पाकिस्तान कराराची चर्चा आहे.
म्हणजेच—हॉटेलचा ‘डील’… आणि बदल्यात पाकिस्तानला ‘मध्यस्थ’ बनण्याची संधी?
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आधीही बिझनेस फायद्यासाठी राजकीय निर्णय घेतल्याचे आरोप झाले आहेत. आणि आता या डीलमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, काही अहवालांनुसार इराणला चर्चेत आणण्यात China ची भूमिका अधिक महत्त्वाची होती.
मग प्रश्न असा—
ही मध्यस्थी खरंच राजनैतिक होती… की फक्त एक मोठा बिझनेस गेम?”

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.