लोणी स्टेशनमध्ये बुद्ध पौर्णिमा आणि सर्व बहुजन महापुरुष यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Rokhthok Maharashtra 1 0

प्रतिनीधी स्वप्नील कदम

लोणी काळभोर,- कदमवाक वस्ती येथे 16 मे रोजी रमेश निकाळजे -इंडिया माझा चे रिपोर्टर, सत्यशोधक पत्रकार संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आंबेडकर )राष्ट्रीय अध्यक्ष -दिपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्वधर्मसमभाव मित्र मंडळ चे अध्यक्ष-प्रणव निकाळजे आणि मित्र परिवार यांच्या अध्यक्षतेखाली बुद्ध पौर्णिमा आणि सर्व बहुजन पुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात शिवाजीराव भोसले बँकेजवळ साजरी करण्यात आली त्यावेळी सर्व बहुजन पुरुषांच्या प्रतिमांच्या पूजनाने व त्रिसरण आणि पंचशील घेऊन कार्यक्रम सुरू करण्यात आला त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य कदम वाकवस्ती शरीफ पठाण ,सचिन दाभाडे, नितीन लोखंडे, पोलीस पाटील प्रियांका ताई भिसे,संजय कुलुत इंडिया माझा न्युज रिपोर्टर-सत्यशोधक पत्रकार संघ महाराष्ट्र उपाध्यक्ष, भरत कुलुत,सचिन काळभोर ,रूपालिताई काळभोर,पल्लवी निकाळजे, सविता मोरे,नारायण सुर्वे, भारतीताई लावंड, ऍड. श्रीकांत भिसे,गणेश तौर, प्रकाश गायकवाड, रमेश गायकवाड, विनायक लावंड,अभिषेक खंडाले, बाळासाहेब दाभाडे, दिपक आढाळे,रुपराज काळभोर, पत्रकार स्वप्निल आप्पा कदम, अम्मू शेख, युवराज आंबोरे,विजय बोडके,राकेश लोंढे,ऋषिकेश खंडाळे, शुभम गायकवाड, आकाश साळवे , हरीश साळवे,इत्यादी मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रणव निकाळजे, शोएब शेख, अदनान शेख, नवाज शेख, अक्रम पठाण, सकलेन खान, प्रतीक केळकर, सूर्यकांत म्हात्रे,आयुष पालकर, यांनी केले तसेच बुद्ध पौर्णिमा निमित्ताने खिरदान आणि शरबत चे वाटप करण्यात आले

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.