*”खरात फाईल्स’पेक्षाही मोठा धक्का…!”*

Rokhthok Maharashtra 2 0

नाशिकमध्ये उघड होतंय एक धक्कादायक आणि मोठं स्कँडल…
‘खरात फाईल्स’पेक्षाही मोठं प्रकरण समोर येण्याची शक्यता!
एका व्यावसायिकाचा टॅब चोरी करून त्यामधील खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल १२ लाखांची खंडणी मागण्यात आली.
या प्रकरणात पोलिसांनी सापळा रचत १० हजार रुपये स्वीकारताना चार जणांना रंगेहात पकडलंय.
धक्कादायक बाब म्हणजे त्या टॅबमध्ये १५० ते २०० व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे!

 

हे व्हिडिओ नेमके कोणाचे?
किती लोक यात अडकणार?
यामुळे आता मोठं सेक्स स्कँडल उघड होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
सातपूर पोलिसांनी तपास वेगात सुरू केला असून, तक्रारदारावरही संशय व्यक्त केला जातोय.
या प्रकरणामागे नेमकं काय सत्य आहे?
आणखी कोणाची नावं समोर येणार?
हे सर्व तपासानंतरच स्पष्ट होणार आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.