महाराष्ट्र विधान परिषदेत मोठा खेळ होणार का…? माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांची पुन्हा एंट्री होणार का…?

Rokhthok Maharashtra 1 0

महाराष्ट्र विधान परिषदेत मोठा खेळ होणार का…?
माजी मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांची पुन्हा एंट्री होणार का…?

१३ मे २०२६ रोजी विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत…
आणि त्याआधीच सत्तेच्या सारीपाटावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत…
राज्यसभेची जागा सोडल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत संधी देण्याची चर्चा रंगली आहे…
महाविकास आघाडीत यासाठी नवे फॉर्म्युला तयार होत असल्याचं समोर येतंय…
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव गट यांच्यातील गणितं आता निर्णायक टप्प्यात आहेत…
राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास उद्धव ठाकरेंची एंट्री जवळपास निश्चित मानली जाते…
पण… क्रॉस वोटिंग आणि बंडखोरीचा धोका अजूनही कायम आहे…

महायुती vs महाविकास आघाडी…
कोण कुणाचा गेम करणार…?
विधान परिषदेत मोठा ट्विस्ट येणार का…?
हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.