पुणे

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती शिवसेनेच्या वतीने साजरी

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
हडपसर विधान सभा मतदार संघाच्या वतीने प्रभाग क्रमांक २३ मध्ये लाेकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या १०१ वी जयंती साजरी करण्यात आली.
जयंतीचे निमित्त साधून मांतग समाजातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार ठेवण्यात आला.
हडपसर विधानसभा संघटक संजय सपकाळ यांनी कार्यक्रमाचे आयाेजन केले. यावेळी वानवडी पाेलिस चाैकीचे ए.एस.आय राजु रासगे, गणेश राजगे, बाळा रासगे, राकेश लांडगे, बालाजी संगमे, मंगेश कांबळे, राेहित थाेरात, याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लाला साेनावणे, सुफीयान खान, शाखाप्रमुख अजय सकपाळ, कुणाल सपकाळ, वैद्यकीय प्रमुख अजय सपकाळ, बाबु नांबियार, गणेश जाधव, भरत जाधव, सुरेश दाेरी, परमेश्वर पंचम, संजय सुयवंशी, दुर्गाअप्पा कांबळे, बसवराज ऊगार, परशुराम धुताडमल, शरणप्पा धाेडमनी, समिर मुजावर आदी शिवसैनिक उपस्थित हाेते.

समाजाला वैचारिक दिशा देण्याचे महान कार्य
“लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महान विचारवंत होते त्यांनी समाजातील दुर्लक्षित, वंचित व शोषित वर्गास आपल्या लेखणीतून जागरूक करण्याचे काम केले, समाजाला वैचारिक दिशा देण्याचे त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी राहील.
संजय सपकाळ
संघटक – शिवसेना

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
5 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
27 days ago

ingin kita hello my website is riot sloth

27 days ago

Kurulus Osman hello my website is gambar casino

27 days ago

manufaktur penipuan hello my website is qiroah surat

27 days ago

jenis pistol hello my website is ost extraordinary

27 days ago

lagu mata hello my website is carihoki89

Comment here

5
0
Would love your thoughts, please comment.x
()
x