पुणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पुतळा जाळून हवेली तालुका शिवसेनेच्या वतीने वाघोली येथे आंदोलन

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके, तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, युवा सेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव पाटील, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख युवराज दळवी, जिल्हा संघटक रमेश भोसले, माजी तालुका प्रमुख अण्णासाहेब टूले, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश सातव, उपतालुका प्रमुख रमेश भामगर, जिल्हा समन्वयक विपुल शितोळे, उपजिल्हाप्रमुख अर्चना भाडळे, तालुका समनव्यक अलका सोनवणे, माजी उपसरपंच कविता दळवी, वंदना घोलप, शरद माने, बबन कुंजीर, माजी सरपंच राजेंद्र भोरडे, शहर प्रमुख दत्तात्रय बेंडावले, युवा सेना सरचिटणीस सुनील तांबे, युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश फडतरे, उपसरपंच रामदास ढगे, फुलगावचे माजी सरपंच सोमनाथ खुळे, माजी सरपंच शांताराम कोलते, राहुल काळभोर, राजेंद्र जोशी, स्वप्नील काळभोर, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख गौरव काळभोर, युवा सेना तालुका प्रमुख विजय लोखंडे, पिंटू कटके, दत्तात्रय हरगुडे, तेजस राजवाडे, संतोष हगवणे, कृष्णा चौधरी, अमोल पवार, ऋषिकेश कटके, अविनाश तांबे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.