पुणे

हडपसर महादेवनगर चौपदरी रस्त्यास मंजुरी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय ; निवासी क्षेत्रास चालना मिळणार

 पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
पुणे जिल्हा हवेली तालुक्यातील वाहतुकीच्या व दळणवळणाच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय महामार्ग ९ पासून हडपसर- महादेवनगर मांजरी खुर्द ते वाघोली मार्ग क्र. ५६ भाग मांजरी ते रेल्वे गेट ते मांजरी पूल साखळी क्र.३/४४ ते ५/१०० या लांबीमध्ये काँक्रिटीकरणाद्वारे (एकूण १३.९१ किमी) चौपदरीकरण करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामकाजासाठी सुमारे ३० कोटी रुपये खर्च येणार आहे. सदर रस्ता प्राधिकरणाच्या प्रस्तावित ११० मी. रुंद रिंगरोडच्या पुणे-सोलापूर व पुणे-शिरूर रस्त्याला जोडणारा आहे. त्याचप्रमाणे मांजरी,आव्हाळवाडी व वाघोली या तीन टीपी स्कीमकरिता पोच मार्ग आहे. या रस्त्याच्या विकास कामामुळे निवासी क्षेत्रास चालना मिळणार आहे.

त्याचप्रमाणे पुणे महानगर क्षेत्रातील वाहतुकीचे विविध भांडवली प्रकल्प राबविताना रस्ते विकास खासगी सहभागातून करण्यासाठी विविध आर्थिक नमुन्यांना (financing models) खासगी, सार्वजनिक सहभाग (पीपीपी) या विकल्पावर व इतर तरतुदीसह मंजुरी देण्यात आली आहे.तसेच पीएमआरडीए हद्दीतील पाणीपुरवठा योजना, सांडपाणी निर्मूलन, पर्जन्यजल व घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी बृहत आराखडा (Master plan) तयार करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच पुरंदर येथील प्रस्तावित अंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता स्थापन करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विकास कंपनीमध्ये सहभागी (Equity Shares) होण्यासाठी प्रशासकीय मान्यताही यावेळी देण्यात आली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विकास नियंत्रण नियमावली पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस मदान,गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार, नगरविकास विभाग प्रधान सचिव डॉ.नितीन करीर, पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, प्राधिकरणाचे महानगरआयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी यावेळी उपस्थित होते.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
7 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Woah! I’m reаllly loving the template/theme of this bloɡ.
It’ѕ ѕimple, yeet effective. A lot of timmes it’s difficult to get that
“perfect balance” between usabilіty and appeаrance.
I mսst say you’ve done a very good jobb with tһis.
Alѕo, thhe blog loɑds very quick f᧐r me on Firefox. Excellent Blog! http://www.boredkillers.com/comment/html/?127766.html

1 year ago

If some one desires expert view concerning running a blog afterward i propose him/her to pay a visit this web
site, Keep up the nice work.

6 months ago

Howdy! I know this is kinda off topic however I’d figured I’d ask.

Would you be interested in exchanging links or maybe guest
writing a blog post or vice-versa? My blog goes over a lot of the same topics as yours
and I think we could greatly benefit from each other.
If you’re interested feel free to shoot me an email. I look forward to hearing from you!
Wonderful blog by the way!

6 months ago

Why viewers still make use of to read news papers when in this technological
world the whole thing is available on net?

6 months ago

I have been browsing on-line greater than three hours today, but I by no means found any fascinating article like
yours. It’s lovely price sufficient for me. In my opinion, if all site owners
and bloggers made excellent content as you probably did, the
web will likely be a lot more helpful than ever before.

2 months ago

Czytanie wiadomości e-mail innych osób na komputerze bez znajomości hasła jest bardzo trudne. Ale mimo że Gmail ma wysokie zabezpieczenia, ludzie wiedzą, jak potajemnie włamać się do konta Gmail. Udostępnimy kilka artykułów na temat łamania Gmaila, tajnego hakowania dowolnego konta Gmail, nie znając ani słowa.

2 months ago

Jeśli myślisz o użyciu aplikacji szpiegowskiej na telefon komórkowy, dokonałeś właściwego wyboru.

Comment here

7
0
Would love your thoughts, please comment.x
()
x