हडपसर : फुरसुंगी उड्डाणपुलावर ट्रकच्या मागिल चाकाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या अंगावरून चाक गेल्याने गंभीर जखमी झाला. हडपसर वाहतूक विभागातील पोलीस अंमलदार संतोष राठोड यांनी त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. ही घटना मागिल 15 दिवसांपूर्वी घडली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी राठोड यांच्या चांगल्या कामगिरी दखल घेऊन प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित केले. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आयुक्तांच्या हस्ते पोलीस अंमलदार राठोड यांचा सन्मान
August 22, 20220

Related Articles
July 11, 20220
सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने तीन लाख चार हजारांचा ऐवज लांबविल्याची हडपसर भागात घटना
सदनिकेचा दरवाजा बनावट चावीने उघडून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने आण
Read More
August 30, 20220
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कुलाबा सिप्झ मेट्रो लाईन-३ ची यशस्वी चाचणी मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास पूरक ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दिनांक ३० - राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंत
Read More
February 3, 20250
विश्व मराठी संमेलनात मराठी उद्योजकांच्या चर्चासत्राचे आयोजन नवकल्पना आणि संशोधनाच्या आधारे ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती करणे शक्य- डॉ. रघुनाथ माशेलकर
पुणे, दि. २: संपूर्ण जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेला खूप महत्त्व आहे; नवकल
Read More