पुणेहडपसर

कोकणवासीय महासंघाच्या वतीने आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

हडपसर कोकणवासीय महासंघाच्या वतीने आज आदर्श माता पुरस्कार वितरण सोहळा२०२३ संपन्न झाला
महासंघाचे अध्यक्ष अजय दादा सकपाळ यांनी प्रस्तावना करून कार्यक्रमाची सुरुवात केली या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरती ने कार्यक्रमाची सुरुवात केली. 

 

प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक किसन दादा भोसले,उद्योजक सुनील मोरे आमदार महादेव बाबर, महासंघाचे अध्यक्ष तुकाराम जाधव, महिला अध्यक्षा राजेश्री शिर्के ,कार्याध्यक्ष अर्जुन चव्हाण,जिल्हाप्रमुख विजय देशमुख, प्रभाकर कदम,कोकण युवाचे अध्यक्ष गणेश जाधव ,नितीन गावडे , मा नगरसेविका आश्विनीताई जाधव ,नगरसेवक मारुती आबा तुपे ,सुनील बनकर,विद्या ताई होडे,संजय सपकाळ,राजेश पवार,सुरेश दरेकर,दगडू सकपाळ ,रामदास सुर्वे,बाळू सकपाळ,अशोक सकपाळ, संजय शिर्के,सचिन पार्टे, राहुल शेलार ,बाळा विश्वासराव, दिलीप कदम आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रमासाठि बाळासाहेब खरोसे, बाळासाहेब सुर्वे ,दत्तात्रय जाधव,मनोहर बडदे,गिरीश मोरे, विलास इंगवले ,दीपक पालांडे,एकनाथ वरक ,निलेश पवार,संदीप मोरे,सुनील उतेकर,वनिता खरोसे ,प्रगती सकपाळ,स्मिता मोरे , अश्विनी पवार, दिपाली खरोसे ,दत्तात्रय खरोसे, प्रतीक सकपाळ,शुभम बडदे,रोहित खरोसे, अथर्व खरोसे , प्राजक्ता शितोळे-सकपाळ, प्रणिता खरोसे,दिशा जाधव, सोनाली जाधव, सुयोग् उतेकर,राज पवार,योगेश पवार,सुरज पवार,शिवाजी उतेकर,सहदेव कामथेकर,संजय घाडगे,  शेळके यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

 

हडपसर कोकणवासिय महासंघाचे अध्यक्ष अजय दादा सकपाळ यांनी प्रस्थावना केली सूत्रसंचालन अक्षय मोरे आणि आभार  वनिता खरोसे यांनी केले.