अंबरनाथच्या अध्यक्षपदी अनिल टिळेकर

Rokhthok Maharashtra 1 0

फुरसुंगी प्रतिनिधी :- गणेश भागीवंत

अंबरनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल टिळेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल फुरसुंगी येथील सर्व संचालक मंडळ, अलिबाग ग्रुप तसेच समस्त ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. सभासद व संचालक यांच्या सहकार्यातून अंबरनाथ पतसंस्थेची प्रगतीस आपण सर्वाधिक प्राधान्य देणार असल्याचे यावेळी टिळेकर यांनी सांगितले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.