विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर येथे डॉक्टर, आरोग्य अधिकारी, कर्मचारी व उपस्थित रुग्ण तसेच नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यास उपस्थिताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी साने गुरुजी आरोग्य केंद्राचे सहचिटणीस अरुण गुजर, व्यवस्थापक भगवान चौधरी, मेजबीन शेख, अनिता शितकल, शोभा पाचपांडे, 213 हडपसर स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, 213 हडपसर दिव्यांग कक्ष चे रोहित अजनळकर, आरोग्य कर्मचारी व रुग्ण तसेच नागरिक उपस्थित होते.
साने गुरुजी आरोग्य केंद्र, हडपसर येथे मतदान जनजागृती
November 10, 20240

Related Articles
May 22, 20212
सोपानबाग येथील नाल्यावर बाग फुलवून पुणेकरांसाठी बनविला ऑक्सिजन पार्क – कालिंदा पुंडे
पुणे ः प्रतिनिधी
भैरोबानाल्यामधून सांडपाणी वाहून जाते. दुर्गंधीयुक्त सां
Read More
May 15, 20240
“भावाच्या अंत्यविधीला गेल्या अन घेतला अखेरचा श्वास, मनाला चटका लावणारी घटना, माजी महापौर रजनी त्रिभुवन यांचे निधन…
पुण्याच्या माजी महापौर रजनी रवींद्र त्रिभुवन यांचे आज (बुधवार) सकाळी हृदवि
Read More
June 1, 20260
युजर्स चार्जेसचा नवा फटका! डाळी, साखर, तेल महागणार? व्यापारी-ग्राहक संतप्त
कृषी उत्पन्न बाजार समितीने अनियमित शेतीमाल, बिगर शेतीमाल आणि इतर काही वस्त
Read More