विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली आज रोजी हडपसर, रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया परिसरात मतदान जनजागृती करण्यात आली यावेळी जयेश इंटरप्रिंसेस, द जॉज मॅनु. कंपनी या कारखान्यातील कर्मचारी व कामगारांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले त्याचबरोबर मतदान प्रतिज्ञा देण्यात आली. यास उपस्थिताकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी कंपनी चे डायरेक्टर, मॅनेजर, 213 हडपसर स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, रवि ऐवळे, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी व नागरिक उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली हडपसर येथे औदयोगिक परिसरात मतदान जनजागृती
November 11, 20240

Related Articles
January 31, 20250
साधना विद्यालयाचा विद्यार्थी भारत सरकार द्वारा वीरगाथा 4.0 स्पर्धेत देशात प्रथम.
हडपसर,वार्ताहर. साधना विद्यालय हडपसर येथील इयत्ता 9 वी मधील यश लक्ष्मण कित्त
Read More
April 23, 20230
‘जत्रा शासकीय योजनांची- सर्व सामान्यांच्या विकासांची’ अभियानाचा भोर येथे जिल्हास्तरीय शुभारंभ
पुणे, दि. २१: राज्य शासनाने जाहीर केलेल्या महत्त्वाकांक्षी अशा ‘जत्रा शासकी
Read More
May 25, 20240
चालक म्हणून काम करणाऱ्यावर गुन्हा अंगावर घेण्यासाठी दबाव – अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी केली अटक
पुण्यात एका अल्पवयीन मुलाने पोर्श कार मद्यधुंद अवस्थेत भरधाव चालवत दोघांन
Read More