पुणे

नरहरी झिरवळ प्रकरणात मोठा खुलासा! माजी मंत्र्यानेच लावला सापळा?

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट…!
मंत्री Narhari Zirwal यांच्या कथित व्हिडिओवरून नवा वाद पेटला आहे…

ट्रान्सवूमनसोबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याचा दावा होत असतानाच…
काँग्रेस नेत्यांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे…
दरम्यान, काँग्रेसचे नेते Vijay Wadettiwar यांनी मोठा दावा केला आहे…

वडेट्टीवार म्हणतात… झिरवळांना अडकवण्यासाठी सरकारमधील एका माजी मंत्र्यानेच सापळा रचला…
त्यांची जागा रिकामी करून स्वतःची एंट्री करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे…
त्याचबरोबर… “एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा तयारच असतो…” असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला…

हा खरोखरच राजकीय कट आहे का…?
की आणखी मोठा खुलासा बाकी आहे…?
महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होणार… हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…