मुंबई

लोकसभा निवडणुकीत “राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या मनसेचे इंजिन” “छुपी आघाडी भाजपची राज्यातील गणिते बिघडविणार”

मुंबई : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
मनसे आग्रही असलेल्या ईशान्य मुंबई आणि कल्याण मतदार संघात राष्ट्रवादीने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये राष्ट्रवादीसोबत मनसेचे इंजिन धावणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. मात्र मनसे राष्ट्रवादीला पाठींबा देणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याची दाट शक्यता आहे. मनसेचा पुढील आठवड्यात १९ मार्चला मेळावा होणार आहे. यावेळी राज ठाकरे निवडणूकीचा रंग उधळणार असून त्यांच्या निवडणूकीची भूमिका जाहिर करणार असल्याची माहिती हाती आली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने आघाडी, युतीचे गणित जमले असताना मनसे मात्र चुप्पी साधून आहे. राज यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली भेट, राज यांना सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी केलेले सकारात्मक वक्तव्य, यामुळे मनसे राष्ट्रवादीसोबत जाणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीने मनसेचा डोळा असणारया ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील तर कल्याणमध्येब बाबाजी पाटील यांना उमेदवारी जाहिर केली. यामुळे मनसेसाठी आघाडीचे दरवाजे बंद झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले.

मात्र ही ‘राज’कीय स्ट्रॅटेजी काही वेगळेच वळण घेणार आहे. मनसेच्या १३व्या वर्धापनदिनाला राज यांनी केलेल्या भाषणात मोदी, अमित शहा आणि भाजपला टार्गेट केले होते. मोदींचा उदो उदो करणारे भक्त ‘लावारीस’ असल्याची टीकाही केली होती. राज यांची भाजप विरोधी तोफ आता राष्ट्रवादीच्या मंचावरून धडाडण्याची शक्यता आहे.

0 0 votes
Article Rating
1.5K Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Christina Vasquez
1 year ago

The existence of mobile patrol security guard services can significantly discourage criminal activities, making your residential or commercial property less susceptible. Count on mobile patrol security guard service for a robust security service

Calvin Hill
1 year ago

Mobile patrol security personnel services are not limited to services just; they are similarly essential for homes. Safeguard your home with the assistance of mobile patrol security guard service

Justin Meyer
1 year ago

Appreciate the comprehensive advice. For more, visit pron

Leroy Sims
1 year ago

Great tips! For more, visit pron

Jessie Baker
1 year ago

저도 슬롯사이트 추천을 찾고 있었는데, 이 웹사이트로 이동하십시오 링크로 접속해서 정보를 얻을 수 있겠네요

Adele Kelly
1 year ago

좋은 카지노사이트를 찾고 있다면 추가 정보

Bess Buchanan
1 year ago

온라인슬롯에서 잭팟을 터뜨리세요! 계속 읽기

Estelle Moran
1 year ago

Thanks for the insightful write-up. More like this at jhonbet77

Kyle Graham
1 year ago

슬롯사이트 추천을 찾던 중에 이곳에 도착했어요. 이 웹사이트를 엿보십시오 링크로 바로 가서 자세한 내용을 알아보려고 해요

Jesse Morris
1 year ago

저는 바카라게임을 좋아하는데 더 많은 정보

Nell Lamb
1 year ago

온라인바카라의 모바일 버전을 통해 언제 어디서나 바카라를 즐길 수 있어요 홈페이지

Bruce Lee
1 year ago

##카지노사이트##에서 게임을 할 때 배팅 금액을 얼마로 설정하는 것이 정보 게시물