कवठे येमाई ( प्रतिनिधी धनंजय साळवे) – कवठे येमाई येथील ग्रामपंचायतमध्ये 1935 पासुनचे स्वतंत्र अभिलेख वर्गीकरण करण्याचे काम नुकतेच पुर्ण करण्यात आले.याकामी सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेले दोन महिने अहोरात्र कष्ट घेतले.यात लेखपाल वसंत सावंत,ग्रंथपाल बबन शिंदे, कर्मचारी विकास उघडे,अमोल पंचरास,संगणक परीचालिका प्रतिमा काळे यांनी विशेष परीश्रम घेतले.अभिलेख वर्गीकरणमुळे नागरीकांना जलद जुने, नविन दाखले व सत्यप्रत देण्यास विलंब होणार नाही.या कक्षाचे नुकतेच गटविकास अधिकारी अजित देसाई, पं.सदस्य डॉ.सुभाष पोकळे,विस्तार अधिकारी बी.आर.गायकवाड,यांच्या हस्ते उद्घाटन झाले.या प्रसंगी सरपंच मंगलताई सांडभोर ,ग्रामसेवक चेतन वाव्हळ ,सर्व ग्रामपंचायत सदस्य व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
कवठे येमाई ग्रामपंचायत मध्ये अभिलेख वर्गीकरण कक्षाचे उद्घाटन
August 17, 20220

Related Articles
December 15, 20210
ओबीसी आरक्षण…राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…
प्रतिनीधी : स्वप्नील कदम
ओबीसी आरक्षण... राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्य
Read More
March 19, 20191
राष्ट्रवादीला भाजपचा धक्का, “विजयसिंह मोहिते पाटील पिता पुत्र” भाजपमध्ये, “रणजितसिंह मोहिते पाटील” भाजपकडून रिंगणात
अकलूज (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेत
Read More
November 23, 20230
धक्कादायक: झोपमोड केल्यामुळे रागाच्या भरात भाडेकरूने केला घरमालकाचा खून …!
पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे
पुणे : पुण्यामधील लोणीकाळभोर पोलीस ठाण्याच्
Read More