पुणे

“संत गाडगेबाबा सामाजिक विकास संस्थेच्या वतीने १० वी, १२वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ…

संत गाडगेबाबा सामाजिक विकास संस्थेच्या वतीने १० वी, १२वी , गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित केला होता, या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितामध्ये माजी नगरसेविका संजिवनीताई जाधव, कै.शेखर तुपे सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा भारती तुपे, सामाजिक कार्यकर्त्यां जयश्रीताई आदमाने, कै.अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, संत गाडगेबाबा सामाजिक विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कार्यक्रमाचे मुख्य संयोजक हरिभाऊ काळे, इंदिरा शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष रविंद्र गोगावले, जेष्ठ पत्रकार विलास जाधव, सहकार्य शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण तुपे, सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत कुंजीर, गायक नंदकुमार जगताप, सिनेअभिनेते श्रीकृष्ण भिंगारे, आधार पतसंस्थेचे अध्यक्ष महेश ससाणे, सामाजिक कार्यकर्ते महेश सुतार, आर, पी,आय पुणे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र मोरे, शिलाताई धुमाळ, इत्यादी मान्यवर उपस्थित होते,

 

मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, शालेयवस्तु,भेट देऊन गौरविण्यात आले. या वेळी मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरिभाऊ काळे यांनी केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोकुळ दळवी, विजय बोर्हाडे, सुनील पवार, अनिकेत काळे, सार्थक काळे, उज्वलाताई काळे, शुभांगी काळे, सायली काटकर, मोनिका पवार, सलोनी काळे, नितिन चव्हाण, यांनी परिश्रम घेतले, चहापानानंतर कार्यक्रम संपन्न झाला,