मंबई शहरमहाराष्ट्र

अण्णांसारख्या ‘कडक’ माणसावर ‘ईव्हीएम पद्धती’ने विजय मिळविणे सोपे नाही : उद्धव ठाकरे

मुंबई (न्यूजलाईन)
समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे विविध मागण्यांसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाकडे सरकार आणि प्रसिद्धी माध्यमांनी केलेल्या दुर्लक्षावर उद्धव ठाकरे यांनी सांमनातून ताशेरे ओढले आहेत. भ्रष्टाचाराचा उगम निवडणूक पद्धतीत आहे व निवडणूक आयोगही सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनूनच वागत असतो. भ्रष्टाचार संपवणारा लोकायुक्त जन्माला यायचा आहे. लोकायुक्त–उपलोकायुक्तांच्या कक्षेत मुख्यमंत्र्यांना आणले म्हणजे नक्की काय करणार? ‘राफेल’मध्ये भ्रष्टाचार झालाच नाही, तसे मुख्यमंत्री हेदेखील ‘साधनशूचितेचे शिरोमणीच’ असतात. अण्णांचे उपोषण या प्रश्नांची उत्तरे देईल काय? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून विचारला आहे.

अण्णा हजारे सध्या आपल्याच गावी उपोषणास बसले आहेत. सरकारसह माध्यमांनी त्यांना भलतेच थंडपणे घेतले. यामागचे चिंतन अण्णा हजारे यांनी करायला हवे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अण्णांच्या नेहमीच्याच काही मागण्या आहेत. त्यात शेतकऱ्याच्या मालास हमीभाव देण्याचा विषय आहे. अण्णांच्या नव्वद टक्के मागण्या मान्य केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांचे खासम्खास गिरीश महाजन यांनी केली. पुन्हा महाजन हे अण्णांना भेटण्यासाठी राळेगणला निघालेच होते, पण तोपर्यंत अण्णा यांनी यादवबाबांच्या मंदिरात उपोषण धरले होते. त्यामुळे महाजन त्रागा करून परत फिरले. जळगाव, धुळे वगैरे महापालिकांत विजय मिळवणे किंवा विजय विकत घेणे सोपे, पण अण्णांसारख्या ‘कडक’ माणसावर ‘ईव्हीएम पद्धती’ने विजय मिळविणे सोपे नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

दिसतो अशी शंका उद्धव ठाकरेंनी उपस्थित केली आहे. मोदी सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत व तोंडास पाने पुसली. त्यामुळे आता उपोषण करावे असे अण्णांना वाटले असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

भुजबळांच्या रिकाम्या कोठडय़ांची भीती मुख्यमंत्री दाखवतात, पण त्या कधीच भरल्या जात नाहीत. लोकायुक्त-उपलोकायुक्त हे आतापर्यंत शोभेचे बाहुले होते. महापालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महामंडळे, कंपन्या यांतील गैरव्यवहारांची चौकशी लोकायुक्त करू शकत होते, पण मुख्यमंत्र्यांना अभय होते. आता मुख्यमंत्रीही त्यांच्या कक्षेत आले. प्रश्न इतकाच आहे की, मुख्यमंत्र्यांनीच नेमलेले हे लोकायुक्त आपल्या बॉसची चौकशी कशी करणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

निवडणुकांसाठी प्रचंड पैसा लागतो. निवडणुका जिंकण्यासाठी पैशांचा पाऊस पाडावा लागतो. अस्थिर राजकारणात घोडेबाजार होतो व मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीला हा पैसा गोळा करून निवडणुका लढवाव्यालागतात. हा पैसा सचोटीचा, घामाचा नसतो. तो चोरपावलाने, टेबलाखालून येतो. या व्यवहारात ‘तेरी भी चूप और मेरी भी चूप’ असेच सगळे असते. विरोधी पक्ष थेट जाहीर भाषणांतून भ्रष्टाचाराचे पुरावे देत असतात, पण लोकायुक्त नावाचा नंदीबैल व लाचलुचपत प्रतिबंधक खाते त्यावर कारवाई करीत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

0 0 votes
Article Rating
3.2K Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Gabriel Cunningham
1 year ago

Credible mobile patrol security personnel services like mobile patrol security guard service provide a proactive approach to protecting your facilities, ensuring round-the-clock security versus possible dangers

Teresa Brady
1 year ago

The benefit and effectiveness of mobile patrol security guard services can not be overstated. With mobile patrol security guard service , you can feel confident that your residential or commercial property is in safe hands

Winnie Howell
1 year ago

Great job! Find more at porn

Bettie Waters
1 year ago

저는 매일매일 이 사이트를 살펴보십시오 사이트에서 다양한 게임을 즐기고 있습니다

Beulah Kelly
1 year ago

온라인 카지노사이트에서 바카라를 즐길 준비가 더 많은 도움말

Addie Vasquez
1 year ago

##카지노사이트##에서 게임을 할 때 어떤 전략을 사용하면 더 많은 이길 수 있는지 알고 싶어요 도움이 되는 힌트

Mattie Rodriguez
1 year ago

##카지노사이트##에서는 어떤 게임을 하더라도 공정한 결과를 제공해주는지 궁금해요 좋은 사이트

Duane McBride
1 year ago

온라인바카라사이트 추천으로 유명한 이곳에서는 다양한 옵션을 제공하는 모바일 바카라 사이트를 소개해 주고 있습니다 이 링크를 따라가기

Todd Evans
1 year ago

더 많은 정보 가져오기 사이트에서 영상유포 피해에 대한 전문가의 조언을 들어보세요

Jennie Hansen
1 year ago

동영상유포 피해로 인해 상처를 입은 이야기들을 접하면서, 더 많은 사람들에게 도움을 주고 싶어요. 더 많은 도움말 을(를) 통해 이런 노력에 참여할 수 있을 것 같아요

Nathaniel Kim
1 year ago

동영상유포 피해 문제는 점점 심각해지고 있는데, 이에 대한 대응이 미비한 것 같아요. 이 링크를 따라가기 을(를) 통해 이러한 문제에 대한 노력을 알아볼 수 있겠네요

Alta Jackson
1 year ago

다양한 실시간 게임을 즐길 수 있는 온라인바카라사이트입니다 이 사이트를 둘러보기

Joe Bowen
1 year ago

슬롯사이트에서 보너스 혜택을 받아보세요! 더 많은 상금을 획득할 수 있습니다 이 웹사이트 방문

Leah Arnold
1 year ago

바카라사이트추천을 위해 사용자 리뷰를 확인하면서 신뢰할 수 있는 사이트를 선택할 수 있습니다 더 많은 정보를 찾기 위해 찾기

Christian Simpson
1 year ago

영상유포 피해를 예방하기 위한 실용적인 방법을 더 많은 것을 여기에서 배우십시오 에서 배워보세요

Logan Andrews
1 year ago

몸캠피싱에 대해 잘 알려주셔서 감사합니다. 저희 더 많은 정보 가져오기 에서도 이와 관련된 다양한 정보를 제공하고 있어요

Trevor Jimenez
1 year ago

몸캠피싱은 정말 미묘한 수법으로 사람들을 속이는군요. 저희 이 웹사이트로 이동하십시오 에서는 이와 관련된 유용한 정보를 제공하고 있습니다

Margaret Parker
1 year ago

동영상유포 피해 예방을 위해 가장 먼저 할 수 있는 일은 정보의 확산입니다. 추가 독서 을(를) 통해 더 많은 사람들에게 이런 문제에 대한 정보를 전달할 수 있겠네요

Francis Carter
1 year ago

Thanks for the clear advice. More at 이 웹사이트를 보십시오

Tommy Hamilton
1 year ago

동영상유포 피해로 인해 피해자들이 겪는 고통과 상처를 생각하면, 우리 모두가 도움을 주고 싶어집니다. 이 사이트를 살펴보십시오 을(를) 통해 이런 노력에 참여할 수 있을 것 같아요

Daisy Wolfe
1 year ago

다양한 바카라 게임 옵션을 제공하는 바카라사이트를 추천합니다 더 많은 유용한 힌트

Lora Colon
1 year ago

This was highly useful. For more, visit 더 많은 정보를 얻기 위해 찾기

Celia Bowman
1 year ago

바카라사이트추천으로 유명한 이곳에서는 다양한 추천 사이트들을 소개해 주고 있습니다 여기를 확인하십시오

Barry Jensen
1 year ago

슬롯사이트의 보너스 라운드를 플레이하여 상금을 획득하세요 홈페이지

Clara Sandoval
1 year ago

온라인바카라사이트추천은 다양한 게임을 제공하는 모바일 바카라 사이트를 찾는 것과 관련이 있습니다 추가 자원

Cole Sullivan
1 year ago

Appreciate the comprehensive advice. For more, visit 도움이 되는 자원