पुणेहडपसर

कारभारी वाघुले यांचे निधन

हडपसर,
येथील सुप्रसिद्ध सावळाहरी आईसक्रीमवाले ह.भ.प. कारभारी बाबुराव वाघुले ( वय वर्षे ८६ ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले,एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.गेली ४५ वर्ष सावळा हरी ही प्रसिद्ध आइस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करत होते.विठ्ठलराव शिवरकर विद्यालयाचे प्राचार्य लहू कारभारी वाघुले यांचे ते वडील होत.