मुंबई

शिवसेनेकडून राज्यातील लोकसभेचे 23 संभाव्य उमेदवार केले जाहीर ; मावळची जागा वेटिंगवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. प्रत्येक पक्षाने आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी नंतर आता शिवसेनेनेही राज्यातील संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील ४८ जागांपैकी भाजप २५ तर शिवसेना २३ जागा लढवणार आहे.

0 0 votes
Article Rating
7 Comments
Oldest
Newest Most Voted