पुण्यात सध्या राजकीय आणि पत्रकारिता वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे…
Rupali Patil Thombare यांनी पत्रकार परिषद घेत थेट गंभीर आरोपांचा भडिमार केला!
त्यांच्या म्हणण्यानुसार… बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये स्टिंग ऑपरेशनच्या नावाखाली मोठं षड्यंत्र रचलं गेलं…
एका पत्रकाराने रूम बुक करून शेजारच्या कपलचं गुपचूप चित्रीकरण केल्याचा धक्कादायक आरोप!
प्रकरण इतक्यावर थांबलं नाही…
संबंधित महिलेला हा प्रकार कळताच तिने थेट पत्रकाराला जाब विचारत वाद घातल्याची माहिती…
यानंतर ‘स्टिंग ऑपरेशन’चा बनाव करत पोलिसांनाही फोन केल्याचा दावा!
सर्वात मोठा आरोप म्हणजे… तब्बल २५ लाख रुपये घेऊन काही पत्रकारांनी बदनामीची सुपारी घेतल्याचा खळबळजनक दावा!
या प्रकरणात Vijay Thombare यांनीही उडी घेत, हा राजकीय कट असल्याचं म्हटलं आहे…
आता या प्रकरणात पुढे काय होणार?
पोलिस कारवाई होणार का?
संपूर्ण पुण्याचं लक्ष या वादाकडे लागलं आहे…
