“डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
ज्यांना आपण सामान्य माणसांचा मसीहा म्हणतो,
त्यांचं स्वतःचं जीवन मात्र अगदी VIP स्टाइल होतं! आज जाणून घेऊया…
बाबासाहेबांचं VIP खाणे आणि VIP राहणे…
चला, सुरू करूया!”
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
सामान्य माणसांचे मसीहा, पण स्वतःचे राहणे आणि खाणे मात्र अगदी VIP स्टाइल होतं!
VIP राहणे:
मुंबईत त्यांनी बांधलेलं राजगृह – दोन मजली भव्य बंगला, ज्यात ५०,००० पेक्षा जास्त पुस्तकांची जगातील एक मोठी खासगी लायब्ररी होती!
दिल्लीतही त्यांचं घर इतकं मोठं होतं की, त्यात ५०,००० पुस्तकं सहज बसत. एकदा तर घर ‘भुताटकी’ असल्याचं सांगितलं, तरी बाबासाहेबांनी ते घेतलं – फक्त पुस्तकांसाठी!
VIP खाणे:
सकाळी ब्रेकफास्ट?
ओट्स किंवा कॉर्नफ्लेक्स, नंतर अंड्याचे ५-६ वेगवेगळे प्रकार (बॉइल्ड, स्क्रॅम्बल्ड, ओम्लेट, फ्राईड…), टोस्ट-बटर-जॅम आणि त्यावर कॉफी!
लंचमध्ये समुद्री मासे, चिकन, मटन आणि पुढिंग.
कॉफी त्यांची आवडती होती आणि चायना क्रॉकरीत सर्व्हिंग करायला त्यांना फार आवडायचं.
“बाबासाहेबांचं खाणे VIP, राहणे VIP…
पण त्यांचं खरं VIP होतं – ज्ञान आणि न्याय!
ज्ञानाने समृद्ध, संस्कृतीने सुंदर…
समाजासाठी समर्पण, हेच खरं VIP लाइफस्टाइल! जय भीम!
