पुणे

उद्धवसाहेब ठाकरे यांनी दिलेला राजीनामा हा प्रत्येक महाराष्ट्रवासीयांच्या जिव्हारी लागला – आशिष शिंदे

 

सहनशील आणि त्यागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे- शिंदे

अभासी, हिंदूत्वजनक, कुटुंबाप्रमाने जनतेची काळजी घेणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आम आदमीच्या जिव्हारी लागला आहे. सहनशील आणि त्यागी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंची ओळख समाजाला कायम राहील, अशी भावना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने आशिष शिंदे यांनी व्यक्त केली.
शिंदे म्हणाले की, राज्यातील तमाम जनतेला काही तरी चुकल्याची जाणीव होत आहे, हीच ठाकरे यांच्या कामाची पावती काय आहे. भविष्यात समाज तुमच्या पाठीशी उभा राहील, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करीत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.