जलयोग फाउंडेशन, सातारा, तर्फे ‘बालशिवशाहीर ‘ पदवी व पुरस्कार

Rokhthok Maharashtra 20 0

पुणे (प्रतिनिधी )
जलयोग फाउंडेशन, सातारा, तर्फे
‘बालशिवशाहीर ‘ पदवी व पुरस्कार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कु. ऋग्वेदी सारिका सचिन आरु, हडपसर, पुणे वय 8 वर्ष, हचिंग स्कुल, पुणे. हिला देऊन सन्मानित केले.

ऋग्वेदी चे एका दिवसात वेगवेगळ्या 51ठिकाणी एकाच दिवसात सलग 10 तास 51ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गांयला त्याची दखल जागतिक स्तरावरील रेकॉर्ड ( इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ) याने घेतली.
वयाच्या 5 व्या वर्षा पासून पोवाडा म्हणते.
ठीक ठिकाणी आतापर्यत 1000 पेक्षा जास्त वेळा पोवाडा गायन केले आहे.
तिची आई डॉ सारिका आरु यांनी तिची आवड जाणून तिची विशेष तयारी करून घेतली.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.