*Naresh Arora यांना राष्ट्रवादीने का काढलं? गुप्त माहिती लीकचा धक्कादायक आरोप..!*

Rokhthok Maharashtra 1 0

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खळबळ!
Ajit Pawar यांच्या गटाने मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे रणनीतीकार Naresh Arora यांना दूर करण्यात आलं आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाची गुप्त माहिती आणि निवडणूक रणनीती बाहेर लीक होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला आहे. अरोरा यांच्या ‘Design Box’ कंपनीच्या माध्यमातून ही माहिती प्रतिस्पर्ध्यांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा आहे.याशिवाय, त्यांचे मानधन आणि बजेट खूपच जास्त असल्यामुळेही पक्षात नाराजी होती.
त्यामुळे अखेर त्यांचा करार रद्द करत पक्षाने कडक पाऊल उचललं आहे.
आता पक्षात गोपनीयता राखण्यासाठी नवीन रणनीती आखली जात आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.