माजी उपप्राचार्य डॉ. एम.बी.तौर यांचे निधन

Rokhthok Maharashtra 23 0

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सासवड येथील वाघिरे महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य तथा एन.सी.सी.कमांडर डॉ. एम.बी.तथा मच्छिंद्र तौर यांचे दि.23.09.22 रोजी वयाच्या 67 वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले.

हडपसर येथील आण्णा साहेब मगर महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक व एन.सी.सी.कमांडर म्हणून बरिच वर्षे काम केले.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सूना व नातवंडे असा परिवार आहे.
हडपसर येथील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.