लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मातोश्री कांताबाई लक्ष्मण चव्हाण (वय 86) यांचे वृद्धापकाळाने आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.उद्या (दि.6 डिसेंबर) सकाळी नऊ वाजता पुरंदर तालुक्यातील मावडी पिंपरी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना मातृशोक
December 5, 20220

Related Articles
October 18, 20210
महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर
मुंबई : राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. या महापालिका नि
Read More
January 21, 20210
आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी तज्ञ पथकाच्या तपासणीनंतरच आगीचे कारण स्पष्ट होईल, कोविड प्रतिबंधक लसनिर्मिती कार्यक्रम आणि साठा सुरक्षित – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
मुंबई, दि. २१ :-
पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूट इमारतीला लागलेली आग आटोक्या
Read More
November 20, 20210
पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला विषारी औषध पाजून खून करणाऱ्या आईला जन्मठेपेची शिक्षा
पिंपरी : कौटुंबिक कलहातून पोटच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला विषारी औषध पाज
Read More