हडपसर (प्रतिनिधी) एस. एम. जोशी कॉलेजमधील इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर रावजी मुरकुटे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या निवडणुकीत विजयी झाले.महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाच्या दस्ताऐवजाच्या प्रकल्पाचे ते संपादक आहेत. एम. जे. कॉलेज जळगाव इतिहास अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांनी विविध विषयांवरील शोध निबंध, संदर्भ ग्रंथाचे लेखन त्यांनी केले आहे,. या अभ्यास मंडळाचा कालावधी पाच वर्षाचा आहे.त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय गायकवाड , उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे , कला विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे इत्यादींनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. दिनकर मुरकुटे यांची इतिहास अभ्यास मंडळावर निवड
January 14, 20230

Related Articles
March 8, 2019120
मावळ मतदारसंघात “पार्थ पवार” निवडणूक लढणार; सुनील तटकरे यांचे संकेत
पुणे/मावळ ( रोखठोक महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी)-
मावळ मतदार संघातून पार्थ पव
Read More
February 9, 20230
जिल्हास्तरावरही ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्ष’ कार्यरत लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन
पुणे, दि. ८: प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेगवान होण्याच्या हेतू
Read More
September 22, 20220
“कर्मवीर’ जयंतीनिमित्त हडपसरच्या साधना संकुलात विविध कार्यक्रम”
हडपसर : गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची गंगौत्री पोचवण्याचे कार्य कर
Read More