राजू तोडसाम यांनी पहिली पत्नी असतानाही भाजपाच्या कार्यकर्त्या असणाऱ्या प्रिया यांच्याशी दुसरं लग्न केलं.विशेष म्हणजे त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोटही दिलेला नाही.पहिल्या पत्नीने नातेवाईकांसह कार्यक्रमस्थळ गाठलं आणि भांडण सुरु केलं.मारहाणीचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
भाजप आमदार राजू तोडसाम यांच्या दोन पत्नींमध्ये घमासान यवतमाळ मधील घटना, तुफान मारामारी…..व्हिडीओ झाला वायरल

500 Comments
Oldest