विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार श्री.नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें मॅडम यांचे नियोजनानूसार आज रोजी समिधा गॅस सर्विस, हडपसर येथे गॅस एजन्सी कर्मचारी, ग्राहक व नागरिकांना मतदानाची माहिती देण्यात आली व आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. त्याच बरोबर घरोघरी जाऊन गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित ग्राहकांना मतदानाचे आवाहन करण्यास सांगितले. यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, रोहित अजनळकर, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, प्रद्युम्न गिरी, एजेन्सी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
गॅस वितरण एजेन्सी, हडपसर येथे मतदान जनजागृती – निवडणूक आयोगाचा हडपसरमध्ये उपक्रम
November 10, 20240

Related Articles
May 4, 20190
सिंहगड इन्स्टिट्यूटच्या अडचणीत वाढ… मारुती नवले विरोधात प्राप्तिकर खात्याकडून 6 खटले दाखल
पुणे : रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन –
सिंहगड इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष मारुती न
Read More
July 12, 20214
पुणे : बड्या राजकाऱ्यांचा गुरू गजाआड, भक्त अस्वस्थ राजकीय क्षेत्रात खळबळ
पुणे : एका प्रतिष्ठित कुटुंबातील सुनेवर शारिरीक आणि मानसिक छळ करण्याचा सल्
Read More
July 3, 20201
Lok Down Effect : पुण्यात चौघांनी केली आत्महत्या
वारजेत ब्युटीपार्लरमध्ये काम करणाऱ्या युवतीचा गळफास
पुणे : वारजे भाग
Read More