पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध काॅलेजसच्यां विद्यार्थी हितासाठी त्यांच्या समस्या साठी त्यांना येणार्या अडचणी फी – संदर्भात, ॲडमिशन, परिक्षा संदर्भात, या सर्व काॅलेजसच्यां अडचणी संदर्भात मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन त्यावर मनविसे युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांच्यां अडचणी सोडवू अशी माहिती दिली. विभागातील विद्यार्थ्यांनांचे संघटन अजून मजबूत करून प्रत्येक कॉलेज बाहेर मनविसेचं युनिट स्थापन करून विद्यार्थ्यांनांचे प्रश्न मार्गी लावू असंही साहेबांनां सांगितले व अमित ठाकरे यांनी मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा हि दिल्यां यावेळी मनसे पुणे शहराध्यक्ष श्री साईनाथ बाबर हे उपस्थित होते.
हडपसर विभागातील विद्यार्थ्यांनांचे विविध प्रश्नांवर मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट..!
December 29, 20230

Related Articles
March 15, 20230
किशोर भगवान तरवडे यांची जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड
https://www.youtube.com/watch?v=NzfThySg9Z8&t=6s
पुणे : भवानी पेठेतील जयभवानी सहकारी बँकेच्या संचालकपद
Read More
March 17, 20260
हडपसरमध्ये भविष्यातील चॅम्पियन्स घडणार! प्रोफेशनल स्पोर्ट्स ट्रेनिंग सुरू
हडपसर परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी… भविष्यातील चॅम्पियन्स
Read More
April 24, 20260
भोंदू खरात प्रकरणात मोठा धक्का! बड्या नेत्याचा राजीनामा 🚨
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या
Read More