पुणे

“सोसायटी गाठीभेटी समस्यांचे गाऱ्हाणे, पाण्याचा गंभीर प्रश्न, नागरिकांनी आपुलकीने मांडल्या नागरी समस्या” “महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वाघोली यांचा वाघोली दौरा….

ड्रीम संकल्प सोसायटी, वाघोली, तालुका हवेली येथे, आगामी निवडणुकीच्या प्रचारानिमित्त महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली. उपस्थित स्थानिकांशी संवाद साधत, समस्त माता-भगिनींकडून व ज्येष्ठांकडून विजयासाठी आशिर्वाद घेतले. नागरिकांनी समस्यांचे गाराने मांडले निवडून आल्यावर या समस्या सोडविण्याचे आढळराव पाटील यांनी आश्वासन दिले.
या प्रसंगी, जिल्हापरिषद माजी अध्यक्ष प्रदिप कंद, स्वीकृत नगरसेवक शांताराम बापू कटके, भाजपा हवेली तालुकाध्यक्ष श्याम गावडे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उंद्रे, उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव, युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदिप आबा सातव, युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव, युवा सेना मंगेश सातव, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव, पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन आण्णा शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील, युवा मोर्चा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष संदीप सातव, सरचिटणीस हवेली विजय जाचक, युवा सेना जिल्हा संघटक गणेश मस्के, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश सातव, चेअरमन अमर धाडगे सहसचिव सुनील देवकुळे, व्हा. चेअरमन शैलेंद्र शेटे, खजिनदार प्रमोद निकुन व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

मॅपलवूड्स सोसायटी, वाघोली, – आशिर्वद जनतेचे, बळ महायुतीचे !
मॅपलवूड्स सोसायटी, वाघोली, ता. हवेली येथे येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त माहिती उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भेट दिली, उपस्थित स्थानिक महिलांनी औक्षण करत त्यांचे स्वागत केले. स्थानिकांशी संवाद साधत सर परशूराम महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या सभेबाबत माहिती देत सगळ्यांना सभेसाठी आमंत्रित केले.
जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव, सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे, जिल्हा सचिव भाजप मोहन आण्णा शिंदे, महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील, उपस्थित होते.

 

श्रीराम पॅराडाईस, वाघोली नाते आपुलकीचे, नाते बांधिलकीचे !
आज श्रीराम पॅराडाईस, वाघोली, येथ लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ माहिती उमेदवार आढळराव पाटील यांनी भेट दिली. स्थानिक रहिवाश्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत करत आपुलकीने आदरातिथ्य केले. जनतेचं हे प्रेम, महायुतीच्या पाठीशी कायम राहावे ही प्रार्थना परमेश्वराकडे केली.
यावेळी युवा सेना मंगेश सातव, प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजप दादासाहेब सातव, राष्ट्रवादी पुणे जिल्हा उपाध्यक्ष उमेश उंद्रे, युवा मोर्चा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष संदीप सातव, सरचिटणीस हवेली विजय जाचक, युवा सेना जिल्हा संघटक गणेश मस्के, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश सातव, चेअरमन अमर धाडगे सहसचिव सुनील देवकुळे,व्हाईस चेअरमन शैलेंद्र शेटे, खजिनदार प्रमोद निकुन आदि उपस्थित होते.

 

वाघोली व परिसरातील पाणी प्रश्न गंभीर असून यासाठी दूरगामी उपाययोजना केल्या जातील मला महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून दिल्यास येथील रखडलेले प्रकल्प मार्गे लागतील व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येईल.
शिवाजीराव आढळराव पाटील
महायुती उमेदवार – शिरूर लोकसभा