पुणे

अर्ज दाखल करण्याचे ठिकाण ऐनवेळी बदलले असल्याने निवडणुकीत वाद निर्माण

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे ठिकाण ऐनवेळी बदलले. त्यामुळे विरोधकांना उमेदवारी अर्ज भरता आले नाहीत, अशी तक्रार विरोधी पक्षांच्यावतीने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे करण्यात आली आहे

आज दुपारी दोन वाजता निवडणूक स्थगित करण्याची मागणी ज्येष्ठ सदस्य आशा बुचके यांनी राम यांच्याकडे केली आहे. यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षाच्या आजच्या निवडीबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
6 months ago

I will ight away grasp your rss ass I can’t iin findinhg your e-mail subsciption linkk orr
e-newsletter service. Do you hsve any? Kiindly leet me
understand in order that I may subscribe. Thanks.

Comment here

1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x