पुणे

डॉ.दादा गुजर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी दिन साजरा

रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
पुणे (प्रतिनिधी)
मराठी भाषा गौरव दिन’ दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस’मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी २०१३ रोजी घेण्यात आला.
या दिनाचा औचित्य साधून डॉ. दादा गुजर इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यकमांचे सूत्रसंचालन सोनाली मॅडम यांनी केले. गायन,नृत्य, भाषण, नाटक अशा विविध कला आविष्कारांवदारे विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. कार्यकमाची सांगता पसायदानाने झाली.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
3 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Excellent post. I was checking continuously this blog and
I am inspired! Very helpful info specially the ultimate part
🙂 I maintain such information much. I used to be looking for this
particular info for a long time. Thanks and good luck.

1 year ago

I seriously love your site.. Excellent colors & theme.
Did you make this web site yourself? Please reply back as I’m trying to create my very own blog and want to know where you got this from or exactly what the theme is called.
Kudos!

Comment here

3
0
Would love your thoughts, please comment.x
()
x