पुणे

सरगम चष्माघर च्या कॅलेंडर चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन हडपसर मध्ये ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले अत्याधुनिक दालन

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या हस्ते सरगम चष्माघर शॉपच्या कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे पाटील, सरगम चष्माघरचे संचालक फैय्याजभाई शेख, कमलेश काळे, शोएब शेख आदि उपस्थित होते.
हडपसर भागात सुरू केलेल्या सरगम चष्माघर ने अत्याधुनिक नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ग्राहकांचा विश्वास त्यांनी संपादन करावा चांगली सेवा द्यावी.
चेतन तुपे पाटील
आमदार – हडपसर विधानसभा
सरगम चष्माघार हे हडपसर मधील नामांकित शॉप असून अल्पावधीतच त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे, हडपसर मधील ग्राहक चोखंदळ असून आधुनिक व नवनव्या साधनांचा आम्ही ग्राहकांसाठी पुरवठा करत असतो. ग्राहकांचे समाधान हे आमच्या यशाचे गमक आहे.
फैय्याजभाई शेखसंचालक –
सरगम चष्माघर

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x