पुणेमहाराष्ट्र

रामखिलाडी निमेश यांचे निधन

घोरपडीस्थित निवासी रामखिलाडी निमेश (वय वर्ष 80) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. ते आपल्या मागे पत्नी, 4 मुले, मूली, जावई, सुना, नातवंडे असा परिवार सोडून गेले आहेत. वरिष्ठ पत्रकार दिनेश चंद्रा यांचे ते वडिल होते.