Uncategorized

हडपसरचा वाहतूककोंडी सोडवण्यास नगरसेवकांचा पुढाकार – आ. योगेश टिळेकर यांची माहिती ; चार कोटी रुपयांचा निधीची तरतूद – “उज्वला जंगले”

हडपसर / पुणे (रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन)
हडपसर चे वाहतूक कोंडी हा गंभीर प्रश्न बनला आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी भाजपचे नगरसेवक व सहकारी नगरसेवक आपल्या वॉर्डस्तरीय निधीतून पर्यायी रस्ते करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत उज्ज्वला जंगले यांनी चार कोटी रुपयांचे पर्यायी रस्ते टाकल्याने वाहतूक कोंडीचा ताण कमी होईल व येथील वाहन चालकांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असे प्रतिपादन भारतीय युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष व हडपसरचे आमदार योगेश टिळेकर यांनी केले
भाजपच्या नगरसेविका उज्वला सुभाष जंगले यांच्या पुढाकारातून प्रभाग क्रमांक 23 मध्ये चार कोटी रुपये खर्चून नाल्यावरील पूल व काळेपडळ येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार टिळेकर व नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते
नगरसेवक योगेश ससाणे, काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष प्रशांत मामा तुपे, सरचिटणीस चंद्रकांत मगर, भूषण तुपे, डॉ. शंतनू जगदाळे, संजय सातव, नितीन होले, शिल्पा होले, सविता हिंगणे, गणेश घुले, बाळासाहेब काळे, माजी नगरसेवक विजय देशमुख, डॉ. कुमार कोद्रे, मनोहर गायकवाड, गोपीनाथ पवार, हडपसर विधानसभा अध्यक्ष सुभाष जंगले, रणजीत रासकर, उद्धव पांचाळ, आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
2017 साली मतदारांनी विश्वास व्यक्त करून आम्हाला नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली या संधीचं सोनं करत आम्ही प्रभागातील सर्व प्रश्न विविध पक्षाचे लोक एकत्र येऊन सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत राजकारण बाजूला ठेवून नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी रस्त्याचे प्रश्‍न, गार्डन व नागरिकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहोत अशी माहिती नगरसेविका उज्वला सुभाष जंगले यांनी दिली
सूत्रसंचालन शैलेश बेल्हेकर यांनी केले आभार सुभाष जंगले यांनी मानले.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
4 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
1 year ago

Definiteⅼy Ƅelieve tһat wһich you stated.
Youг favorite reason seemed tо ƅе on the ijternet the ѕimpⅼest thing too be aware of.
I say to you, I certainly get irked wһile people think about worries that they plainly do nnot қnow aboսt.
You managed to hit the nail upon the top and also defined out
the whole thing without hаving side-effects , people caan takе a signal.
Will likely Ƅe Ьack to get more. Thanks https://167.99.133.61/

8 months ago

If some one wants to be updated with newest technologies then he must be go to see this web site
and be up to date every day.

4 months ago

Keyloggers são atualmente a forma mais popular de software de rastreamento, eles são usados para obter os caracteres inseridos no teclado. Incluindo termos de pesquisa inseridos em mecanismos de pesquisa, mensagens de e – Mail enviadas e conteúdo de bate – Papo, etc.

4 months ago

Atualmente, o software de controle remoto é usado principalmente na área de escritório, com funções básicas como transferência remota de arquivos e modificação de documentos.

Comment here

4
0
Would love your thoughts, please comment.x
()
x