रोखठोक महाराष्ट्र न्युज ऑनलाईन
हडपसर/पुणे (प्रतिनिधी)
अश्वमेध फाउंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्वच्छता दुतांचा सन्मान करण्यात आला. तसेच अंगणवाडीतील लहान मुलांना खाऊवाटप करण्यात आला. या भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव यांनी प्लास्टिकचा वापर टाळून आपला परिसर स्वच्छ ठेवावा असा सामाजिक संदेश दिला. संजीवनी जाधव यांच्या व परिसरातील नेताजी सुभाषचंद्र मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ, जाग्रुती ज्येष्ठ नागरिक संघ, विजय मित्र मंडळ, अमर साई मित्र मंडळ, अजिंक्य मित्र मंडळ, अमर मित्र मंडळ, व गणेश मित्र मंडळाच्यावतीने स्वच्छता दुतांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित- अरविंद कन्हेरे, शैलेश होले, नंदू नाणेकर, सिताराम जाधव, जयप्रकाश जाधव, मिलिंद आधिकारी, पोपटराव गायकवाड, डॉ चंद्रकांत पाटील, पत्रकार अनिल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शहर संघटक सचिव बाळासाहेब राजे जाधव, महेश माने, संजय घाडगे, आनंद तुपे, बाळासाहेब जाधव, रामनाथ कांगोकर, आप्पा क्षीरसागर, नाना क्षीरसागर, सुराना साहेब, गणेश घाडगे, नितीन घाडगे, अजय घाडगे, राजू घाडगे, सुनील गाडगे, सचिन पवार, विजय घाडगे, जगताप साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसच्या हडपसर विधानसभा उपाध्यक्षा सविता मोरे, विमल साळुंके, मोहन यादव, चंद्रकांत कड, आप्पा कुतवळ, अजित शेवाळे, अशोक गोगावले, शिवशरण पाटील, दत्तात्रय चव्हाण, आदेश कन्हेरे, रवी पाटील, स्वप्निल गायकवाड, सावंत काका, खेडेकर साहेब, हनुमानदास बाहेती, अनिल गायकवाड, दिगंबर हनूरकर, नयन माने, अनिकेत तुपे, चैतन्य साळुंखे, दीपक साळुखे, प्रसाद ताम्हाणे, सुरेश शिंदे, प्रवीण तांबे, कुंभार साहेब, आरोग्य निरीक्षक जनार्दन जाधव साहेब, बाळासाहेब पारवे आणि रवी शिरसागर यांचा सन्मान करण्यात आला. आभार अश्वमेध फाउंडेशनचे अध्यक्ष विक्रम नाना जाधव यांनी मानले
अश्वमेध फाउंडेशन च्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वच्छता दुतांचा सन्मान

Related tags :
176 Comments
Oldest