पुणे

हडपसर : नगरसेवक मारूती  तुपे यांच्या संकल्पनेतुन मगर आळी येथे भारतमातेचे भित्तीचित्र व सुशोभीकरण लोकार्पण

हडपसर,
रा.स्व.स,पतित पावन संघटणा व भाजपचे बिज ज्या ठिकाणी लावले गेले. त्याठिकाणी  नगरसेवक मारूती  तुपे यांच्या संकल्पनेतुन मगर आळी येथे भारतमातेच्या भित्तीचित्र व सुशोभीकरण करण्यात आले याचे उदघाटन रा. स्व. सेवक संघाच्या जनकल्याण समितीचे अध्यक्ष विनायकराव डंबीर यांच्या शुभहस्ते झाले.

या प्रसंगी केैलास चव्हाण, कुमाजी वाबळे, सतिष फोफलिया, जिवन जाधव, सुरेश हडदरे, महेंद्र तुपे, नाना तुपे, राजु महाडीक, विकास गदादे ,संकेत झेंडे, गोरख तुपे, महेश ससाणे, नितीन ससाणे, नाना हडदरे, सुशिल कुंभार, अनिल जगताप, अरुण कुंभार, मेघराज जगताप, भाऊ जगताप, कुणाल चौरे,अजय वाघुले, रोहित चौरे, ओंकार तुपे, राहुल धेड़े, बाबा चव्हाण, हरिष नवले, निरंजन काळे,धोड्डाप्पा मुलगे, कपिल गायकवाड, ओंकार मांगडे, आशिष काळे उपस्थित होतेया प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी १९८६ पासुनचा हडपसर भागातील प्रवास, काम करत असताना आलेल्या अडचणी व आत्ताचा सुवर्ण काळ या आठवणीना उजाळा दिला गेला.  या निमित्ताने भैरवनाथ तरुण मंडळ व अखिल मगर आळी नवरात्र उत्सवातील सर्व जुना मित्र परिवार एकत्र आला. 

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
3 months ago

r889 hello my website is book characters

3 months ago

ke xl hello my website is biasanya maintenance

3 months ago

x together hello my website is hiu terbang

3 months ago

sebelah kaki hello my website is slot wasiat

3 months ago

rpt debutoto hello my website is bola penghasil

3 months ago

lala saadia hello my website is bonus 25+25

3 months ago

millefiori couture hello my website is liga788 link

3 months ago

Kristofer Hivju hello my website is Mi171

3 months ago

komedi thailand hello my website is abcslot rtp

Comment here

9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x