मांजरी खुर्द ता.हवेली जि. पुणे येथील प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे ( वय वर्षे 58) यांचे नुकतेच ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. सांप्रदायिक क्षेत्राची आवड असणारे आव्हाळे यांनी अनेक वर्षे पंढरपुरची पायी वारी केली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी ,दोन भाऊ , पुतणे,भाऊजया, सुना, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. हवेली तालुका पत्रकार संरक्षण समितीचे उपाध्यक्ष, हवेली तालुका राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे मा.अध्यक्ष, साप्ताहिक ज्ञानलिलाचे उपसंपादक अशोकराव काशिनाथ आव्हाळे व दत्तात्रय काशिनाथ आव्हाळे यांचे ते मोठे बंधु होत. तसेच मांजरी खुर्दच्या मा.उपसरपंच सुनिता अशोकराव आव्हाळे यांचे ते मोठे दिर होत.
प्रगतशील शेतकरी शंकरराव काशिनाथ आव्हाळे यांचे निधन
August 13, 20210

Related Articles
December 29, 20230
हडपसर विभागातील विद्यार्थ्यांनांचे विविध प्रश्नांवर मनविसे विभाग अध्यक्ष अशोक पवार यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट..!
पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील विविध काॅलेजसच्यां विद्यार्थी ह
Read More
May 27, 20200
‘एसीपी’ दीपक हुंबरेचा रिपोर्ट ‘डीजी’ ऑफिसला पाठविणार – पोलीस आयुक्त
पुणे : सहायक पोलीस आयुक्त दीपक हुंबरे यांच्याविरुद्ध सातारा येथे खंडणीच
Read More
March 28, 20250
जबरदस्तीने मोबाईल चोरणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेड्या दोन चोरीच्या घटना उघड, ३ दुचाकी आणि ३८ मोबाईल केले जप्त
पुणे ः जबरदस्तीने मोबाईल चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक करून दोन चोरीच्या घ
Read More