जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनेंतर्गत माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, माजी सैनिकांच्या पाल्यांना विभागीय आयुक्त शीतल...
सांगली जिल्ह्यातील विटा येथे बांधकामावर काम करणाऱ्या दोन परप्रांतीय मजुरांमधील वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली...
कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सरपंच सुरेखा न्यारे यांच्या हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. सुरुवातीला ही हत्या अनैतिक संबंध आणि...
धाराशिव जिल्ह्यातील येडशी परिसरातून ४० वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत...
पुणे पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांवर गंभीर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या तपासाच्या नावाखाली कास पठारावर पर्यटन केल्याचा ठपका त्यांच्यावर...
पुणे शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत नऱ्हे परिसरातून विक्रीसाठी आणलेली ४ गावठी पिस्तुले आणि ३ जिवंत काडतुसे जप्त केली...
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात घरफोडीची घटना समोर आली आहे. पालखी सोहळ्यासाठी घर बंद करून गेलेल्या कुटुंबाच्या घरावर चोरट्यांनी डल्ला मारत...
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत सुशिक्षित बेरोजगार, कारागीर, संस्था व बचत गटांनी लाभ घेऊन स्वयंरोजगारासह रोजगार निर्मिती करावी, असे आवाहन...
मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रचार, प्रसार, जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या...
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत...
Subscribe to our newsletter and stay updated with the latest news.
© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.