पुणे

आयुर्वेद प्रशिक्षण मान्यता मंडळावर डॉक्टर सुशील देशमुख यांची नेमणूक

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ अंतर्गत “आयुर्वेद प्रशिक्षण मान्यता मंडळाची” स्थापना नुकतीच केली आहे. साने गुरुजी आरोग्य केंद्राचे गुणवत्ता नियंत्रक व रुग्णालय प्रशासक डॉ. सुशीलकुमार देशमुख यांची या मंडळावर तीन वर्षाकरिता नेमणूक आयुष्य मंत्रालयाने केली आहे.
महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या सर्व परिवारातर्फे डॉ. सुशीलकुमार देशमुख यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.