Category

पुणे

3,755 Articles
उंड्री-महम्मदवाडीत वाहतूक कोंडीचा कहर! शाळा, सोसायट्या वाढल्या पण रस्ते तेच

पुण्यातील उंड्री आणि महम्मदवाडी परिसरातील नागरिक सध्या भीषण वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झाले आहेत. या भागात अनेक नामांकित शाळा,...

Rokhthok Maharashtra
3 0
पुण्यात संतापजनक घटना! पतीने पत्नीचा जीव घेतला

पुण्यातील खराडी परिसरात संतापजनक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर मारून तिचा खून...

Rokhthok Maharashtra
2 0
मराठा आरक्षण आंदोलनातील विजय घोगरे यांच्या मृत्यू प्रकरणी राष्ट्रीय/राज्य मानवाधिकार...

पुणे,:आझाद मैदान, मुंबई येथे दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान...

Rokhthok Maharashtra
2 0
थेऊर फाट्यावर भीषण अपघात! उरुळी कांचनच्या तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाट्याजवळ भीषण अपघातात उरुळी कांचन येथील २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे...

Rokhthok Maharashtra
2 0
लग्नाच्या नावाखाली मोठा सापळा! शेतकरी तरुणाला डांबून खंडणीची मागणी

अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरात विवाह जुळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक आणि खंडणीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राहाता पोलिसांनी...

Rokhthok Maharashtra
2 0
शिरूरमध्ये खळबळ! FDA च्या भीतीने कालबाह्य खाद्यसाठा नदीत फेकला?

शिरूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घोडनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ शेकडो बिस्किटांचे बॉक्स, मॅगी मसाल्यांची पाकिटे आणि...

Rokhthok Maharashtra
2 0
तुकाराम मुंढेंचा सर्जिकल स्ट्राइक! बनावट औषधांचा काळाबाजार उघडकीस

राज्यात बनावट औषधांचा काळाबाजार किती खोलवर रुजला आहे, याचा मोठा पर्दाफाश अन्न व औषध प्रशासनाने केला आहे. आयएएस...

Rokhthok Maharashtra
2 0
नागपुरात खळबळ! तरुण डॉक्टरांचा रुग्णालयात मृत्यू, कारण अद्याप गूढ

नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या 42 वर्षीय डॉक्टरांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने...

Rokhthok Maharashtra
2 0
250 Kmph SPEED! BMW चा चुराडा 2 जणांचा जागीच मृत्यू

मुंबईजवळील बदलापूरमध्ये वाढदिवसाच्या सेलिब्रेशननंतर झालेल्या भीषण BMW अपघाताने सर्वत्र खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश नेगी याचा वाढदिवस...

Rokhthok Maharashtra
2 0
घायवळ टोळीचे 2 शार्पशूटर जेरबंद! | वर्षभरापासून फरार आरोपींना पोलिसांनी...

अहिल्यानगर पोलिसांच्या धडक कारवाईत गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या कुख्यात सचिन घायवळ टोळीच्या दोन शार्पशूटरना अटक करण्यात आली आहे....

Rokhthok Maharashtra
3 0

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.