पुणे

हडपसर:वडाची वाडी येथील मुलाचे खंडणीसाठी अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलाची सुटका

पुणे : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन न्युज)

वडाची वाडी येथील बंगल्याच्या आवारात दोन वर्षाचा मुलगा खेळत असताना अपहरण करुन १० लाखांची खंडणी मागणाºया चोरट्यांच्या ताब्यातून मुलाला पुणे पोलिसांनी ११ तासाच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका करण्यात यश मिळविले़ मात्र, अपहरणकर्ते पोलिसांच्या हाती लागू शकले नाहीत़ .पुष्कराज सोमनाथ धनवडे असे या मुलाचे नाव आहे़.

याबाबतची माहिती अशी, सोमनाथ धनवडे यांचा वडाची वाडी येथे बंगला आहे़ ते व्यावसायिक आहेत़ शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता पुष्कराज हा बंगल्याच्या आवारात खेळत होता़ तेव्हा कोणीतरी त्याला पळवून नेले़ त्यानंतर काही वेळाने सोमनाथ धनवडे यांना फोन करुन अपहरण कर्त्यांनी मुलाला सोडायचे असेल तर १० लाख रुपयांची खंडणी मागितली़ धनवडे यांनी ही माहिती तातडीने पोलिसांना दिली़.

२ वर्षाच्या मुलाचे खंडणीसाठी अपहरण झाल्याचे समजताच पोलिसांची विविध पथके कामाला लागली़ अपहरणकर्ते हे उंड्री परिसरात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली़ गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी, कर्मचारी असा ७० ते ८० जणांचा फौजफाटा रात्री उंड्रीमध्ये दाखल झाला़ त्यांनी या परिसरातील एक एक जागा पिंजून काढण्यास सुरुवात केली़.
युनिट ६ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण व त्यांचे कर्मचारी उंड्री भागातील सेक्टर ४९ मध्ये शोध घेत होते़ पहाटेच्या सुमारास त्यांना तेथे एका बाजूला तीन ओसाड बंगले आढळले़ त्यांनी या बंगल्याची झडती घेण्यास सुरुवात केली़ तेव्हा एका बंगल्यात हालचाल जाणविली़ तेव्हा त्यांनी आपल्या पथकाला सावध केले़ या बंगल्याला दारे नव्हती़ त्यांनी आत प्रवेश केला असता बंगल्याच्या तारेच्या कंपाऊंटवरुन एक जण पळून जाताना दिसला़ त्यांनी आत जाऊन पाहिले असता पुष्कराज धनवडे तेथे आढळून आला.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व त्यांच्या सहकाºयांनी रात्रभर अपहरणकर्त्यांचा शोध घेऊन पुष्कराजची सुटका करण्यात यश मिळविले़ धनवडे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
6 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
2 years ago

Right now it sоunds like Ԝordpress iis the top
blogging platfofm out there right now. (from what I’ve read) Is thаt what you’re using onn
you blⲟg? http://wiki.qm.uni-siegen.de/index.php/Bayaran_Paling_Baik_Jual_Flashdisk_Kartu_Bisa_Pilih_Gambar_Sendiri_-_Souvenir_Payung_Promosi_-_Souvenir_Tumbler_Promosi_Insert_Paperdi_Washington_D_C

1 year ago

Pretty section of content. I just stumbled upon your
site and in accession capital to claim that I get in fact enjoyed account your blog posts.
Any way I’ll be subscribing in your augment or even I
achievement you get right of entry to consistently quickly.

wow gold
1 year ago

Dear immortals, I need some wow gold inspiration to create.

1 year ago

An interesting discussion is definitely worth comment.
I do believe that you should write more on this topic, it might not
be a taboo matter but typically people do not speak about such issues.

To the next! All the best!!

10 months ago

Hello! I just wish to offer you a huge thumbs up
for the great information you have got here on this post.
I will be coming back to your blog for more soon.

10 months ago

Uzyskanie dostępu do tajnych informacji może dać przewagę biznesową nad konkurencją, a dzięki postępowi technologicznemu podsłuchiwanie jest teraz łatwiejsze niż kiedykolwiek.

Comment here

6
0
Would love your thoughts, please comment.x
()
x