हडपसर : (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
सोशल मीडियावर आत्महत्या करणार असल्याचे पोस्ट टाकल्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधीक्षक सायबर विभाग व पुणे शहर पोलिसांनी संयुक्त कामगिरी करत अवघ्या आठ मिनिटात युवकाचे मन परिवर्तन करून त्याचे प्राण वाचवण्यास यश मिळाले आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्याचा प्रयत्न करणारी व्यक्ती शेवाळवाडी मांजरी येथे राहत आहेत. ते पदवीधर असून एका आयटी कंपनीत नोकरी करत आहेत. गोरे यांचे सासरे हे सीआयडी विभागाचे डीवाय एसपी पदावरून सेवा निवृत्त आहेत. शनिवारी दुपारी सोशल मीडियावर त्यांनी आत्महत्या करत असल्याची पोस्ट टाकली. त्यामुळे महाराष्ट्र सायबर अधीक्षक यांनी ती पोस्ट पहिली. त्यांनी तात्काळ शोध घेऊन व्यक्तीचा पत्ता शोधला, ती व्यक्ती हडपसर हद्दीतील असल्याने पुणे पोलीस आयुक्त यांना कळवन्यात आले. पुणे कंट्रोल रूम ने पोस्टची तात्काळ दखल घेऊन पुणे पोलीस पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांनी वरिष्ठ हडपसर पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिसांनी व्यक्तीचे लोकेशन घेऊन त्यांच्याबसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते कोणाचाच फोन उचलत नव्हते. हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांनी त्याला संपर्क केला आणि त्याचे मन परिवर्तन करून त्यांना सोबत घेऊन हडपसर पोलीस ठाण्याला आणले. हडपसर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधिक्षक व सहायक पोलिस आयुक्त समीर शेख व हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव यांनी समुपदेशन करून गोरे यांना हडपसर पोलीस ठाण्यात नोंद करून कुटुंबाकडे देण्यात आले

You get the horny live filmed shows next door. No fake nails and no silicone tits, just pure natural horniness. Just come to my chat and we will live out our hottest secret fantasies.
Then you can get started on your new favourite free online live adult webcams chat portal! The webcam girls are already waiting for you in the chat!